Kolhapur Mahalaxmi Darshan | नवरात्रोत्सवात अंबाबाईचं सजलेलं रुप घरबसल्या पाहा | Sakal Media
2022-10-01 1 Dailymotion
शारदीय नवरात्र महोत्सवाचा आज सहावा दिवस आहे. षष्ठीच्या तिथीला करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई भुक्ती मुक्ती प्रदायिनी या रूपात सजली आहे. अंबाबाईची आजची पूजा गजानन मुनीश्वर, श्रीनिवास जोशी यांनी साकारली आहे.
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.